¡Sorpréndeme!

KDCC Letest News l KDCC -चर्चेसाठी नेतेमंडळी एकत्र, पहा काय म्हणाले खासदार मंडलिक | Sakal Media

2022-01-20 314 Dailymotion

KDCC Letest News l KDCC -चर्चेसाठी नेतेमंडळी एकत्र, पहा काय म्हणाले खासदार मंडलिक | Sakal Media

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चेअरमन निवड काही काही वेळातच होणार असून, सर्किट हाऊस येथे सत्ताधारी विरोधी आघाडीच्या बैठका सुरू आहेत. (KDCC) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) व पालकमंत्री सतेज पाटील (Satej patil) हे सत्ताधारी आघाडीच्या संचालकांची बैठक घेत आहेत. तर शिवसेना नेते खासदार संजय मंडलिक हे विरोधी संचालकांची बैठक घेत आहेत. महत्वाचे म्हणजे खासदार मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या बैठकीत सत्ताधारी गटाच्या संचालक निवेदिता माने (Nivedita mane) व आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.